नाना पटोले Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
भाजपची खिल्ली उडवत जयंत पाटलांची विधिमंडळात तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

बातम्याDec 1, 2019

भाजपची खिल्ली उडवत जयंत पाटलांची विधिमंडळात तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

मुंबई, 01 नोव्हेंबर: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधिमंडळात जयंत पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी केली आहे. त्या खुर्चीवर बसल्यावर डाव्या बाजूचं ऐकू येत नाही असा खोचक टोला लगावला आहे.