नाती Videos in Marathi

VIDEO: 'त्यांना काय कळणार नाती-गोती; सुप्रियांनी मोदींवर साधला निशाणा

महाराष्ट्रApr 3, 2019

VIDEO: 'त्यांना काय कळणार नाती-गोती; सुप्रियांनी मोदींवर साधला निशाणा

बारामती, 3 एप्रिल : ''ज्यांना एकटं असण्याचा सार्थ अभिमान आहे, त्यांना काय नाती-गोती कळणार? नाती जपणं हे फार मोठ काम असंत. नाती तोडायला वेळ लागत नाही, जोडायला खूप वर्ष लागतात. गेल्या ५० वर्षा राज्यातल्या जनतेने शरद पवारांवर प्रेम केलं, विश्वास दाखवला त्याची जाणीव अजिद दादांना, मला आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे'', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरण्यापूर्वी पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी नाव न घेता मोदींवर निशाणा साधला.