News18 Lokmat

#नागराज मंजुळे

Showing of 1 - 14 from 61 results
VIDEO: नागराज मंजुळे करणार 'या' लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

व्हिडिओMar 3, 2019

VIDEO: नागराज मंजुळे करणार 'या' लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. नागराज मंजुळे एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर फोर्ब्स इंडियानं 'W पॉवर ट्रेलब्लेझर्स 2019'ची यादी जाहीर केली आहे. या यादीमधे प्रियांका चोप्रा हिनं पहिला क्रमांक पटकावला आहे. तर आता बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगण एका बायोपिकमध्ये झळकणार आहे.