#नागपूर

Showing of 1 - 14 from 457 results
VIDEO : भाजपलाही कुटुंब कल्याण करावं लागेल, गडकरींची टोलेबाजी

व्हिडीओOct 16, 2019

VIDEO : भाजपलाही कुटुंब कल्याण करावं लागेल, गडकरींची टोलेबाजी

नागपूर, 16 ऑक्टोबर : महायुतीचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी गडकरींनी विकासकामांचा पाढा वाचला. यावेळी गडकरींनी विरोधकांवर आपल्या शैलीत टीकाही केली.