#नागपूर

Showing of 27 - 40 from 2131 results
#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या

स्पोर्टसJul 9, 2019

#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 09 जुलै : भारत आणि न्यूझीलंडमध्ये सेमिफायनलची लढत सुरू आहे. सामन्याच्या सुरूवातीपासून भारताचं न्यूझीलंडवर वाढता दबाव आहे. दरम्यान, पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. डीआरएस गमवण्याचं मिम्स व्हायरल झालं आहे. तर दुसरीकडे नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या १८ घडामोडी

Live TV

News18 Lokmat
close