#नागपुर

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: आईचं काळीज, कुत्रीने डोळ्यांनी पाहिलं पिल्लांना कारने चिरडताना

बातम्याFeb 1, 2019

VIDEO: आईचं काळीज, कुत्रीने डोळ्यांनी पाहिलं पिल्लांना कारने चिरडताना

नागपुर, 01 फेब्रुवारी : नागपुरच्या गांधीनगर परिसरात फुटपाथ शेजारी बसलेल्या 3 कुत्रीच्या पिलांना एका कार चालकाने निष्काळजीपणे चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सेव्ह स्पीचलेस या प्राणी प्रेमी संघटनेन धाव घेत अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण पोलीस या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप सेव्ह स्पीचलेस संघटनेच्या स्मिता मिरे यांनी केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close