#नागपुरात

जगातल्या सर्वात 'छोट्या' महिलेनं नागपुरात असा बजावला मतदानाचा हक्क

बातम्याApr 11, 2019

जगातल्या सर्वात 'छोट्या' महिलेनं नागपुरात असा बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 11 एप्रिल (गुरूवारी) मतदान पार पडलं. जगातली सर्वात बुटकी महिला नागपुरात राहते. ती मतदान करायला आल्यावर अशी धम्माल उडाली.