#नांदेड

Showing of 40 - 53 from 130 results
VIDEO : बाबांसाठी लेक उतरली प्रचारात, शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात!

व्हिडिओApr 3, 2019

VIDEO : बाबांसाठी लेक उतरली प्रचारात, शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात!

03 एप्रिल : शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढीही राजकारणात उतरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या कन्या सुजया वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहे. नांदेड जिल्ह्यात गावोगावी फिरत सुजया आपल्या वडिलांसाठी मतं मागत आहे. मतदारांशी संवाद साधत त्यांनी यावेळी मतांचा जोगवा मागितला. तसंच लवकरच सक्रिय राजकारणात येणार असल्याचं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात त्यांचे कट्टर शत्रू प्रताप चिखलीकरांना भाजपनं मैदानात उतरवलं आहे.