#नांदेड

Showing of 14 - 27 from 127 results
VIDEO: त्याची पाठ वळताच महिलांनी सोन्यावर केले हात साफ

बातम्याMay 30, 2019

VIDEO: त्याची पाठ वळताच महिलांनी सोन्यावर केले हात साफ

नांदेड, 30 मे: बुरखाधारी महिलांनी ज्वेलरच्या दुकानातून सोन खरेदी करण्याच्या बहाण्यानं 2 बांगड्या हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.