#नांदेड

Showing of 1 - 14 from 85 results
VIDEO: झुरळ, पाल सोडा; शाळेच्या खिचडीत चक्क शिजला साप

बातम्याJan 31, 2019

VIDEO: झुरळ, पाल सोडा; शाळेच्या खिचडीत चक्क शिजला साप

नांदेड, 31 जानेवारी : नांदेडमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क शाळेच्या खिचडीत साप शिजवल्याचा प्रकार घडला आहे. खाण्यापूर्वी तपासणी करताना ताटात साप सापडला. विद्यार्थ्यांनी खिचडी न खाल्याने प्रकृती स्थिर आहे. यात दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. नांदेडच्या शिक्षण विभागाच्या पथकाकडून शाळेची चौकशी सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close