#नवे परराष्ट्र सचिव

देशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती

बातम्याJan 1, 2018

देशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती

विजय केशव गोखले यांची देशाच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती झाली आहे. गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. हा बहुमान मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन आणि पुणेकर ठरले आहेत