नवी मुंबई Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 152 results
जीव वाचवण्यासाठी मुलगी भिंतीला चिपकली, पण कारने दिली धडक LIVE VIDEO

व्हिडीओNov 7, 2019

जीव वाचवण्यासाठी मुलगी भिंतीला चिपकली, पण कारने दिली धडक LIVE VIDEO

नवी मुंबई, 07 नोव्हेंबर : सोसायटीमध्ये कार येत असताना अचानक तिच्यावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एका 6 वर्षाच्या मुलीला उडवल्याची घटना घडली आहे. कळंबोलीतील साईनगर सोसायटीमधील ही घटना आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या अपघातात मुलगी गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.