नवी मुंबई News in Marathi

Showing of 1 - 14 from 515 results
फडणवीसांच्या अधिवेशनानंतर अवघ्या 24 तासांत भाजपला खिंडार, 4 नगरसेवकांचा राजीनामा

बातम्याFeb 17, 2020

फडणवीसांच्या अधिवेशनानंतर अवघ्या 24 तासांत भाजपला खिंडार, 4 नगरसेवकांचा राजीनामा

तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका आयुक्त आणि सचिवांना राजीनामे सोपवले. नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला आहे.