नवी मुंबई

Showing of 66 - 79 from 895 results
VIDEO : नवी मुंबईत झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला, अंगावर पडले लाल डाग

व्हिडीओOct 10, 2019

VIDEO : नवी मुंबईत झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला, अंगावर पडले लाल डाग

नवी मुंबई, 10 ऑक्टोबर : नवी मुंबईमध्ये सीवूड भागात झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला केला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणात असलेले किडे हे तिथून जाणाऱ्या आणि वाहनधारकांच्या अंगावर पडले. हे किडे आणि अळ्या अंगावर पडल्याने खाज येण्यास सुरुवात झाली. काही जणांच्या अंगावर लाल डागही पडले. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.