नवरात्र Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 47 results
VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

देशOct 5, 2019

VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

सूरत, 05 ऑक्टोबर: नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रंगांची उधळण करत गरबा खेळला जातो. मात्र गुजरातमधील यंदाचा शुक्रवारी पार पडलेला गरबा खास आकर्षणाचा विषय ठरला. गरबा खेळताना लोकांनी मोदींचे मुखवटे वापरले होते.