नवरात्र Photos/Images – News18 Marathi

दुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन

मनोरंजनOct 18, 2018

दुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन

नवरात्रीत बाॅलिवूड कलाकार देवीच्या दर्शनाला येतातच. वरुण धवननंही आपल्या आईसोबत दुर्गा मातेच्या मंडपात हजेरी लावली.