नवरदेव Videos in Marathi

VIDEO : 'मुळशी पॅटर्न'चं वेगळा, नवरीला आणण्यासाठी नवरदेव थेट पोहोचला हेलिकाॅप्टरने!

महाराष्ट्रMay 8, 2019

VIDEO : 'मुळशी पॅटर्न'चं वेगळा, नवरीला आणण्यासाठी नवरदेव थेट पोहोचला हेलिकाॅप्टरने!

अनिस शेख, मावळ, 08 मे : नवरीला आणण्यासाठी घोडा, हत्ती किंवा अगदी बग्गीतून निघालेली नवऱ्याची वरात आपल्याला माहिती आहे. पण मावळ गावातल्या डोणे गावच्या नवऱ्याची मिरवणूक निघाली चक्क हेलिकॉप्टरनं...डोणे गावातल्या अशोक वाडेकर याचं लग्न घोटवडे मुळशी गावातल्या पूजा देवकरशी आज होतं. लग्न होतं पुण्यातल्या हिंजवडीमध्ये... आणि आपल्या नवरीला आणण्यासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टरनं गेला.