#नवरदेव

Showing of 27 - 40 from 48 results
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नदीत बुडून नवरदेवाचा मृत्यू

महाराष्ट्रMar 21, 2018

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नदीत बुडून नवरदेवाचा मृत्यू

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात ही घटना घडलीय.