नवज्योत सिद्धू

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO : ठोको ताली!, दुसऱ्याच चेंडूवर नवज्योत सिद्धू क्लीन बोल्ड

व्हिडीओMay 9, 2019

VIDEO : ठोको ताली!, दुसऱ्याच चेंडूवर नवज्योत सिद्धू क्लीन बोल्ड

मध्य प्रदेश, 09 मे : निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी कोण काय फंडे वापरेल याचा नेम नाही. मध्य प्रदेशमधील शिवपुरीमध्ये काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला होता. परंतु, आपल्या शेरोशायरीने अनेकांना बाद करणारे सिद्धू मात्र, पहिल्याच ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड झाले. या सामन्याला ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नीही हजर होत्या. तसंच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दीही केली होती.