#नवजात बाळ

29 वर्षीय महिलेनं 12 लिटर ब्रेस्ट मिल्क केलं दान, 5 बाळांचा वाचवला जीव!

बातम्याDec 31, 2019

29 वर्षीय महिलेनं 12 लिटर ब्रेस्ट मिल्क केलं दान, 5 बाळांचा वाचवला जीव!

तिने दान केलेल्या दुधामुळे गंभीर आजारी, अविकसित आणि गरजू 5 बाळांचा जीव वाचला आहे. ही नवजात बाळं एनआयसीयूमध्ये दाखल होती.