#नवजात बालकांची तस्करी

कोल्हापूरात डॉक्टरांनीच केली नवजात बालकांची तस्करी!

महाराष्ट्रFeb 8, 2018

कोल्हापूरात डॉक्टरांनीच केली नवजात बालकांची तस्करी!

जिथं मुलांना जन्म दिला जायचा तिथंच हे नराधम जन्मलेल्या मुलांचा सौदा करायचे. गर्भवती कुमारी माता आणि विधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या पोटी जन्मलेल्या बाळांची तस्करी केली जायची.