News18 Lokmat

#नरेंद्र मोदी

Showing of 79 - 92 from 932 results
मोदींच्या गुजरातमधील गावाचाच लावला VIDEO, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

व्हिडिओApr 24, 2019

मोदींच्या गुजरातमधील गावाचाच लावला VIDEO, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

मुंबई, 24 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या भांडुपमधील सभेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वीला भाजपनं तिकीट कसं दिलं, असा खडा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तसंच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचं समर्थन कसकाय करू शकतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपला सत्तेचा माज आला असल्याची टीकाही राज यांनी केली. सोबतच यावेळी मोदींच्या गुजरातमधील वडनगर गावाची पोलखोलही केली.