#नरेंद्र मोदी

Showing of 677 - 690 from 690 results
सरबजीतला परत आणण्यात सरकार अपयशी -मोदी

बातम्याMay 10, 2013

सरबजीतला परत आणण्यात सरकार अपयशी -मोदी

02 मेसरबजीत सिंगवर हल्ल्यानंतर भारताकडे वेळ होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव आण्याची संधी होती मात्र भारताने असं केलं नाही. सरकार सरबजीतला जिवंत परत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली.

Live TV

News18 Lokmat
close