News18 Lokmat

#नरेंद्र मोदी

Showing of 53 - 66 from 931 results
ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण

व्हिडिओMay 15, 2019

ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण

कोलकाता, 15 मे : पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो नंतर वातावरण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 15 मे बशिरहाट इथं जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दीदींनी घोषणा केल्याप्रमाणे 24 तासातच बदला घेतला असा आरोप त्यांनी केला.