#नरेंद्र मोदी

Showing of 27 - 40 from 855 results
मोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत

कार्यक्रमApr 10, 2019

मोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत

10 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांच्या घरात गृहकलह असल्याची टीका केली होती. न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी मोदींवर सडकून टीका केली. 'घर हे कसं एकत्र असलं पाहिजे याचा अनुभव आम्हाला आहे. मी समजू शकतो, मोदींच्या आयुष्यात त्यांना घर असं कधी पाहण्यास मिळालं नाही किंवा त्यांना तो अनुभव आला नाही. जन्मभर ते एकटेच राहिले आहे, त्यामुळे घरपणाला ते मुकलेले गृहस्थ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या वेदना अप्रत्यक्षपणे बोलून दाखवल्या', असा पलटवार पवारांनी केला. तसंच जळी,स्थळी, काष्ठी त्यांना पवारच दिसतात, अशी टीकाही त्यांनी मोदींवर केली. पवारांनी राज्यातल्या राजकारणावरही यावेळी भाष्य केलं.

Live TV

News18 Lokmat
close