नरेंद्र मोदी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 962 results
VIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत

बातम्याFeb 24, 2020

VIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अतिथी देवो भव, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला उभे होते. राजशिष्टाचाराचे औपचारिक नियम (Protocol) बाजूला ठेवून मोदीं विमानतळावर जात ट्रम्प दांपत्याचं स्वागत केलं.

ताज्या बातम्या