#नरभक्षक वाघिण

अवनीला गोळ्या घालण्यासाठी असगर अली खानने वापरली अवैध बंदूक

बातम्याDec 6, 2018

अवनीला गोळ्या घालण्यासाठी असगर अली खानने वापरली अवैध बंदूक

अवनी वाघिणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान याने 3 कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने आपल्या रिपोर्टमध्ये ओढले आहेत.