नदी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 107 results
VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

बातम्याSep 15, 2019

VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 13 सप्टेंबर: जायकवाडी धरणातील पाणी साठा 99.15 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज सकाळी 10 वाजता धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. साधारणपणे 17 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading