News18 Lokmat

#नदी

Showing of 53 - 66 from 462 results
VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडच्या धबधब्याचा असा झाला जलप्रपात!

Jul 3, 2019

VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडच्या धबधब्याचा असा झाला जलप्रपात!

सिल्लोड, 3 जुलै : मराठवाड्यातही सलगच्या दमदार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. सिल्लोड तालुक्यातील आमसरी भागात महादेव मंदिर परिसरात धबधबा कोसळायला लागला आहे. फेसाळलेला हा जलप्रपात म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच आहे. मात्र या धबधब्यावर कोणत्याही प्रकारचं वेडं धाडस करु नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय.