#नदी

Showing of 1 - 14 from 538 results
वाळू तस्करांविरोधात महिला अधिकाऱ्याची धडक कारवाई,  7 कोटींचा मुद्देमाल जप्त

बातम्याJan 14, 2020

वाळू तस्करांविरोधात महिला अधिकाऱ्याची धडक कारवाई, 7 कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाण्यातील खाडीमधून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचं धाबं दणाणलं आहे.