Elec-widget

#नगर पंचायत अध्यक्ष

VIDEO: भाजप नेत्याची पुन्हा गुंडगिरी; अधिकाऱ्याला केली बेदम मारहाण

Jun 29, 2019

VIDEO: भाजप नेत्याची पुन्हा गुंडगिरी; अधिकाऱ्याला केली बेदम मारहाण

इंदूर, 29 जून: मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात भाजप नेत्याची दादागिरी समोर आली आहे. आकाश विजयवर्गीय यांच्यानंतर सतना जिल्ह्यातील रामनगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित अधिकाऱ्यानं करोडोंच्या घोटाळ्याची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून बीजेपी नगर पंचायत अध्यक्ष रामसुशील पटेल यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.