#नगरपरिषद

Showing of 1 - 14 from 110 results
जेव्हा रत्नागिरीत उतरलं 'राफेल' विमान; पहा VIDEO

व्हिडिओJan 6, 2019

जेव्हा रत्नागिरीत उतरलं 'राफेल' विमान; पहा VIDEO

रत्नागिरी, 6 जानेवारी : रत्नागिरीत 'राफेल'सह हवाई दलातील सुखोई आणि भारतीय बनावटीच्या तेजस यासारख्या 11 विमानांनी आकाशात झेप घेतली. रत्नागिरीत रविवारी 'एरोमॉडलिंग शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीत नगरपरिषद आणि रत्नागिरीतील श्री इव्हेंटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शो मध्ये 'राफेल'सह अनेक विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा बालगोपालांनी आनंद लुटला. यात सद्या चर्चेचा विषय असलेलं 'राफेल' विमान विशेष आकर्षण ठरलं. यावेळी लहान मुलांसह पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या 'एरोमॉडलिंग शो' चा आढावा घेतला आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी विजय बासूतकर यांनी..

Live TV

News18 Lokmat
close