#नगरपरिषद निवडणूक

यवतमाळ : नेर नगरपरिषदेवर फडकला शिवसेनेचा भगवा

बातम्याDec 10, 2018

यवतमाळ : नेर नगरपरिषदेवर फडकला शिवसेनेचा भगवा

यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर नगरपरिषदेचे निकाल आता समोर आले आहेत. नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला आहे.