#नक्षलवाद

Showing of 1 - 14 from 43 results
भीमा-कोरेगाव हिंसाचार.. गौतम नवलखा यांची 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध?

बातम्याJul 24, 2019

भीमा-कोरेगाव हिंसाचार.. गौतम नवलखा यांची 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध?

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी आणि माओवादी विचारवंत गौतम नवलखा यांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप राज्य सरकारच्या वकील अरुणा पै यांनी बुधवारी (24 जुलै) मुंबई हायकोर्टात केला आहे.