नक्षलवादी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : 'बाबा...' शहीद जवानाच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले

बातम्याMay 3, 2019

VIDEO : 'बाबा...' शहीद जवानाच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले

बीड, 3 मे : 'तौसिफ शेख अमर रहे..अमर रहे अमर रहे..' च्या घोषणा देत गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तोशिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा शहरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यता आले. गावाच्या शहीदपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शहीद तौसिफ यांच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या