नक्षलवादी

Showing of 27 - 40 from 208 results
गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

व्हिडीओMay 2, 2019

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

गडचिरोली, 02 मे : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आयईडी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले. आज राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जस्वाल यांनी गडचिरोली इथं घटनास्थळाचा आढावा घेतला. माओवाद्यांनी 25 एप्रिल पूर्वीपासून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर जवानांवर हल्ला करुन, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. जवळपास दिडशेपेक्षा जास्त नक्षलवादी इथे लपून बसले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.