News18 Lokmat

#धुळे

Showing of 14 - 27 from 76 results
VIDEO: सुभाष भामरे यांचा सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारा 'शेतकरी अजेंडा'

महाराष्ट्रApr 13, 2019

VIDEO: सुभाष भामरे यांचा सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणारा 'शेतकरी अजेंडा'

धुळे, 13 एप्रिल : भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे धुळे मतदार संघात सगल दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. ''धुळे जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न तसंच तापी नदी खोऱ्यातले प्रकल्प पूर्ण मार्गि लावणार. याव्यतिरिक्त जामफळसाठी पंतप्रधानांकडून खास निधी मजूर करून घेणार'' असं डॉ.भामरे म्हणाले.