News18 Lokmat

#धीरूभाई अंबानी

VIDEO : लष्कर,पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अंबानी स्क्वेअरमध्ये शानदार कार्यक्रम

व्हिडिओMar 12, 2019

VIDEO : लष्कर,पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अंबानी स्क्वेअरमध्ये शानदार कार्यक्रम

12 मार्च : रिलायन्स फाऊंडेशच्या वतीनं लष्कर जवान आणि पोलिसांच्या कुटुंबीयासाठी एका म्युझिकल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील धीरूभाई अंबानी स्क्वेअरमध्ये हा शानदार कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीती अंबानींसह नव दाम्पत्य आकाश आणि श्लोका देखील उपस्थित होते.