#धामणगाव

Showing of 40 - 41 from 41 results
भाजपची 66 नावांची पहिली यादी जाहीर

बातम्याSep 21, 2009

भाजपची 66 नावांची पहिली यादी जाहीर

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यत आली आहे. पहिल्या यादीत 66 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये 21 विद्यमान आमदार आहेत. भाजपची 66 नावांची पहिली यादी जाहीर : पूनम महाजन - घाटकोपर पश्चिम गोपाळ शेट्टी - बोरिवलीवांद्रे - आशिष शेलार राज पुरोहित - कुलाबामंगलप्रभात लोढा - मलबार हिलप्रकाश मेहता - घाटकोपर पूर्वसुरेश हावरे - बेलापूरगिरीश महाजन - जामनेर रणजित पावरा - शिरपूरअनिल पाटील - अमळनेरवाडीलाल राठोड - चाळीसगावएकनाथ खडसे - मुक्ताईनगरसुधीर मुनगंटीवार - बल्लारपूरचैनसुख संचेती - मलकापूरनाना पटोले - साकोलीसुधाकर भालेराव - उदगीरसंभाजी पाटील - निलंगागोवर्धन शर्मा - अकोला (पश्चिम)विजय जाधव - रिसोडअरुण अडसड - धामणगाव राजकुमार पटेल - मेळघाट दादासाहेब खेचे - आर्वीदेवेंद्र फडणवीस - नागपूर (द.प)रमेश ताराम - आमगावअशोक नेते - गडचिरोली सुधीर पारवे - उमरेडकृष्णा खोपडे - नागपूर (पू)चंद्रशेखर बावनकुळे - कामठीकुमार ऐलानी - उल्हासनगरनरेंद्र मेहता - मीरा-भाईंदरगिरीश बापट - कसबापेठ-पुणेबाळा भेगडे - मावळविठ्ठलराव लंघे - नेवासाप्रताप धाकणे - शेवगावशिवाजी कर्डिले - राहुरीअमरसिंग पंडित - गेवराईआर.टी. देशमुख - माजलगावरमेशअण्णा कराड - लातूर ग्रामीणराजकुमार बडोले - अर्जुनी (मोर)दिलीप कांबळे - माळशिरससिद्रामाप्पा पाटील - अक्कलकोटविजय देशमुख - सोलापूर उत्तरदिलीप यळगावकर - माणनरेंद्र पाटील - सातारसुरेंद्र माने - रत्नागिरीप्रमोद जठार - कणकवलीसूर्यकांत पाटील - कोल्हापूर दक्षिणसुरेश हळवणकर - इचलकरंजीसुरेश खाडे - मिरजसंभाजी पवार - सांगलीप्रकाश शेंडगे - जतउमाजी बोरसे - बागलाण