#धर्मा पाटील

VIDEO : मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

व्हिडीओSep 30, 2019

VIDEO : मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

30 सप्टेंबर : नाही हो म्हणत अखेर मनसे विधानसभा निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झालं आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेत दाखल झाला असून तिकीट देखील जाहीर करण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांनी ब्ल्यू प्रिंटबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आपल्या स्टाईलने उत्तर दिलं.