#धनंजय मुंडे

Showing of 1 - 14 from 212 results
VIDEO : पुण्यातील फ्लॅटवर दीड कोटींचं कर्ज थकल्याबद्दल धनंजय मुंडेंचा खुलासा

व्हिडीओOct 28, 2019

VIDEO : पुण्यातील फ्लॅटवर दीड कोटींचं कर्ज थकल्याबद्दल धनंजय मुंडेंचा खुलासा

बारामती, 28 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. मुंडेंना पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस बँकेनं बजावली आहे. दीड कोटींचं कर्ज न भरल्याप्रकरणीही कारवाई शिवाजीराव भोसले बँकेनं केली आहे. त्यामुळे तारण असलेल्या या फ्लॅटचा लिलाव होणार आहे.