#धनंजय मुंडे

Showing of 1 - 14 from 590 results
VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला

बातम्याJul 23, 2019

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला

पिंपरी-चिंचवड, 23 जुलै: धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. 'एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे चंद्रकांत पाटील दावा करतात, पण गेल्या 5 वर्षांत एकाही मतदारसंघात आपल्याला उमेदवार मिळत नाही हे कबुल करा. शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा' असं म्हणत धनंजय मुंडेंनी चंद्रकात पाटलांना टोला लगावला.

Live TV

News18 Lokmat
close