#धडकला

Showing of 1 - 14 from 28 results
VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा तिथेच २ अपघात, दुचाकीस्वारांना जीपने उडवले

व्हिडिओNov 6, 2018

VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा तिथेच २ अपघात, दुचाकीस्वारांना जीपने उडवले

प्रशांत बाग, नाशिक, 06 नोव्हेंबर : नाशिक शहरातला तारवाला सिग्नल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. इथं दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. तारवाला सिग्नलवर आज पुन्हा एकदा तासाभराच्या अंतरावर दोन अपघात झाले आहे. पहिल्या अपघातात एक दुचाकीस्वार मालवाहतूक करणाऱ्या जीपला जाऊन धडकला. तर दुसऱ्या अपघातात एका भरधाव सुमो गाडीने दुचाकीस्वारला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार काही मिटर अंतरावर फेकला गेला. या दोन्ही अपघात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सिग्नलवर गतीरोधक किंवा इतर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केलीय.

Live TV

News18 Lokmat
close