#दोन तोंडी बाळ

सोलापुरात जन्मले दोन तोंडं मात्र शरीर एक असलेले बाळ!

महाराष्ट्रApr 14, 2018

सोलापुरात जन्मले दोन तोंडं मात्र शरीर एक असलेले बाळ!

स्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेऊ शकते.