#देवेंद्र फडणवीस

Showing of 1 - 14 from 812 results
Special Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'?

व्हिडिओJan 14, 2019

Special Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'?

मुंबई, 14 जानेवारी : बेस्ट संपासंदर्भात आक्रमक पवित्रा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मात्र, ही बैठक फक्त 4 मिनिटांतच आटोपल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 4 मिनिटांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी नेमकी कोणती चर्चा केली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close