#देवेंद्र फडणवीस

Showing of 2744 - 2756 from 2756 results
सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का?

May 10, 2013

सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का?

01 जानेवारी 2013सिंचन घोटाळ्याबाबत सरकारनं नेमून दिलेली SITची कार्यकक्षा आणि सदस्यांची नियुक्ती योग्य आहे का? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे आमदार भाई जगताप, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, लोकमतचे संपादक अनंत दीक्षित,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस,सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी झाले होते.

Live TV

News18 Lokmat
close