देवेंद्र झांझरिया

देवेंद्र झांझरिया - All Results

देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'

स्पोर्ट्सAug 3, 2017

देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'

रिओ पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि भारताचा आघाडीचा हॉकीपटू सरदार सिंग यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.