#देवास

Showing of 1 - 14 from 25 results
विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला

बातम्याJul 13, 2019

विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला

देवास, 13 जुलै: मुलीचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेत सायकलवरून जाणाऱ्या मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंची माहिती मुलींनी कुटुंबियांना दिली. स्थानिक आणि पालकांनी मिळून रोमिओची चांगलीच शाळा घेत मारहाण केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही घटना मध्य प्रदेशातील देवास या गावात घडली आहे.