News18 Lokmat

#दुसरा टप्पा

Showing of 1 - 14 from 60 results
पूर ओसरला, मुख्यमंत्री पुन्हा निघाले महाजनादेश यात्रेला, पाहा हा SPECIAL REPORT

व्हिडीओAug 14, 2019

पूर ओसरला, मुख्यमंत्री पुन्हा निघाले महाजनादेश यात्रेला, पाहा हा SPECIAL REPORT

मुंबई, 14 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्ताचं मदत कार्य मार्गी लागताच मुख्यमंत्री पुन्हा इलेक्शन मो़ड जाणार आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 21 ऑगस्टपासून नंदूरबारमधून सुरू होणार आहे. यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनीच ही माहिती दिली. मुंबई, 14 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्ताचं मदत कार्य मार्गी लागताच मुख्यमंत्री पुन्हा इलेक्शन मो़ड जाणार आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 21 ऑगस्टपासून नंदूरबारमधून सुरू होणार आहे. यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनीच ही माहिती दिली.