#दुकानदारी

लोकप्रतिनिधींनी वकिली करावी का ? याचा फैसला लवकरच !

बातम्याJan 10, 2018

लोकप्रतिनिधींनी वकिली करावी का ? याचा फैसला लवकरच !

खासदार, आमदारांनी वकिली करावी का ? हा वाद खरंतर खूप वर्षांपासूनचा आहे. पण आता त्याचा फैसला लवकरच लागणार आहे. किंबहुना बॉर कौन्सिलची कमिटीच यासंबंधीचा फैसला येत्या 22 जानेवारीला सुनावणार आहे. त्यासाठी वकीलीचा व्यवसाय करणाऱ्या देशभरातल्या तब्बल 500हून अधिक खासदार, आमदारांना बार कौन्सिलने रितसर कारणे दाखवा नोटीसाही पाठवल्यात.

Live TV

News18 Lokmat
close